SECR Recruitment 2024 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस एकूण 1846 पदाची निघाली भरती जाणून घ्या सविस्तर माहिती

South East Central Railway मध्ये अप्रेंटिस पदाची भरती निघाली आहे ही भरती एकूण 1846 पदा करीत घेतली जाणार आहे या बदल काय अपडेट आहे याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत .

या भरती मध्ये 1113 जागेची आणि 733 जागेची वेग वेगळी भरती निघाली आहे ,तर चला विद्यार्थी मित्रानो या दोन्ही भरती बदल आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया .

SECR Recruitment 2024 1113 जागा

या मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाची एकूण 1113 पदा करीत भरती घेतली जाणार आहे ,या करीत विद्यार्थाना 10 उतीर्ण होणे अनिवार्य आहे आणि जो विद्यार्थी या भरती करीता अर्ज करत आहे त्यांचा समंदित ट्रेड मध्ये आयटीआय केलेला असावा . या मध्ये विद्यार्थी चा वय 2 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्ष होणे अनिवार्य आहे मध्ये एससी आणि एसटी यांना वया मध्ये 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे . ओबीसी प्रवर्गातिल विद्यार्थाना 3 वर्षाची सूट दिली जाणार आहे. ह्या भरतीचे नौकारीचे ठिकाण रायपूर विभाग आहे.

Secr recruitment 2024 last date

या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे आपण 1 मे च्या रात्री 11 वाजून 59 मिनिटा पर्यन्त या भरती करीत ऑनलाइन अर्ज करू शकता या साठी या भरतीच्या official वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता .

SECR Recruitment 2024 733 जागा

या मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदा करीत 733 जागेची भरती घेतली जाणार आहे ,या साठी विद्यार्थाना 50 टके गुणासह 10 वी उतीर्ण आसणे अनिवार्य आहे आणि समंदित ट्रेड मध्ये आयटीआय केलेला असावा .12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्ष होणे अनिवार्य आहे या यामध्ये एससी आणि एसटी उमेद्ववाराणा 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे .

Secr recruitment 2024 last date

या भरती करीत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 रोजी आहे या दिवसी आपण 12 एप्रिल च्या 11 वाजून 59 मिनिटा पर्यन्त राहणार आहे . या भरती करीता नौकारीचे ठिकाण म्हणून बिलासपूर विभाग विभाग दिले जाणार आहे . आणि या भरती करीता ऑनलाइन अर्ज कराय साठी कोणतीही शुल्क आकारली जाणार आहे .

Secr recruitment 2024 apply online

या भरती करीत ऑनलाइन अर्ज करण्या साठी सर्व प्रथम आपण यांच्या official वेबसाइट वार विजिट होणे आवश्यक आहे जसे की आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्या करीता सर्व प्रथम क्रोम ब्रॉउजर वार https://www.apprenticeshipindia.gov.in/ सर्च करून घ्या .
त्या नंतर राइट साइड ला रजिस्टर नावाचा ऑप्शन दिसेल त्या वार क्लिक कऱ्याचा आहे त्या नंतर canidate वाले ऑप्शन वरती क्लिक करून घयचा आहे आणि त्या नंतर रजिस्टर या ऑप्शन वर क्लिक करून घ्ययचा आहे .

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा ; apply now

Leave a Comment