नमस्कार मित्रांनो आज आपण एअर फोर्स भरती बदल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत . भारतीय हवाई दलात 182 जागेसाठी भरती निघाली आहे . या भरती मध्ये एकूण तीन पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर चला या भरती बदल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया .
भरतीचा विभाग
हि भरती इंडियन एअर फोर्स मार्फत घेतली जाणार आहे तर राज्यातील तरुणासाठी मोठी संधी आहे .
पदाचे नाव आणि जागा
या भरती मध्ये विविध पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या मध्ये निम्न श्रेणी लिपिक , हिंदी टायपिस्ट आणि सिव्हीलियन मेकानिकल ट्रांसपोर्ट ड्रायव्हर असे एकूण तीन पदे आहेत . या तीन पदाकरीता 182 जागा आहेत.
पद क्रमांक 1 | निम्न श्रेणी लिपिक |
पद क्रमांक 2 | हिंदी टायपिस्ट |
पद क्रमांक 3 | सिव्हीलियन मेकानिकल ट्रांसपोर्ट ड्रायव्हर |
शेक्षणीक पात्रता
या भरती करिता खालील शेक्षणीक पात्रता अनिवार्य असणार आहे .
पद क्रमांक 1 | 12 वि उतिर्ण आणि संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
पद क्रमांक 2 | 12 वी उतीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
पद क्रमांक 3 | 10 वी उतीर्ण असणे आणि अवजड व हलके वाहनचालक परवाना आणि दोन वर्षाचा अनुभव |
वयाची अट
1 | 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्ष SC आणि ST यांना 5 वर्ष सुट |
2 | 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 OBC 3 वर्ष सूट |
महत्वाचा लिंक
जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा | Clik here |
ऑनलाईन अर्ज करा | Click here |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 सप्टेंबर 2024 |