BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो विभागा मध्ये सरकारी नौकरी निघाली आहे

नमस्कार मित्रांनो आज आपण BIS Recruitment 2024 या भरती बदल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या मध्ये विविध पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या भरती बदल यांच्या अधिकृत वेबसाईट वर नोटिफिकेशन जारी पण करण्यात आली आहे तर चला मित्रानो या भरती बदल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया .

शैक्षणिक पात्रता

1.या भरती साठी उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBA पदवीधर असावा लागणार आहे . किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातुन पदवीधर असावा .
याची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण PDF वाचून घ्यावा .

पदाचे नाव आणि जागा

हि भरती प्रक्रिया सल्लागार या पदा करिता राबविण्यात येत आहे आणि ह्या मध्ये एकूण 16 पदे रिक्त करण्यात आलेली आहे .

BIS Recruitment 2024 Notification

या भरती विषयी नोटीफिकेशन अधिकृत संकेतस्थळ वर प्रस्तुत करण्यात आलेली आहे . जर आपण या भरती विषयी इच्छुक आहात तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ज्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख देण्यात आलेली आहे .

या भरतीसाठी वयोमार्याद ही खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे . 22 ते 35 वर्षांची दिली गेली असे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक कराClik here
Online अर्ज करा Clik here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑगस्ट 2024


Leave a Comment